भुवनेंद्रसिंह बिस्ट यांचे निधन

ठाणेः ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक आणि मंगला हायस्कूलचे मुख्याध्यापक भुवनेंद्रसिंह बिस्ट अर्थात बिस्ट गुरुजींचे बुधवारी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. गुरुवारी दुपारी जवाहरबाग वैकुंठभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी मराठी आणि … Continue reading भुवनेंद्रसिंह बिस्ट यांचे निधन